शेतकऱ्यांच्या हितासाठी ; बहुजनांच्या सुखासाठी

जय शिवराय

किसान संघटना

व्हिडिओ गॅलरी

इचलकरंजी इथं प्रांत कार्यालयातील संयुक्त बैठकीत तोडगा नाही, ऊस तोड रोखण्याचा शेतकरी संघटनांचा इशारा
जयशिवराय किसान संघटनेनं पेठ वडगाव परिसरातील ऊस तोडण्या पाडल्या बंद
जय शिवराय किसान संघटनेच्या स्थापनेपासूनचा ( १०/१०/२०१८ ) प्रवास....
सोमवारी जय शिवरायच्या वर्धापन दिनाच्या शेतकरी मेळाव्यासाठी आवाहन करताना अध्यक्ष, शिवाजी माने.
जय शिवराय किसान संघटनेच्या मेळाव्यासाठी आवाहन करताना, संघटनेचे शेलारमामा कुलकर्णी काका.
जय शिवरायच्या मेळाव्यासाठी आवाहन करताना प्रल्हाद पाटील
मेळाव्यासाठी शाहूवाडी दौरा करताना गोगव्यात रताळ्याचे पिक नांगरणी करून काढताना अध्यक्ष शिवाजी माने
जय शिवराय संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त ११ ऑक्टोंबर च्या मेळाव्यास आवाहन करताना युवराज आडनाईक.
जय शिवराय किसान संघटनेच्या मेळाव्यासाठी आवाहन करताना नानासाहेब भोसले.